कर्नाटक डेपोची बस सेवा कोल्हापुरातून कर्नाटकच्या दिशेनं सुरू करण्यात आली आहे. थोड्याच वेळात कोल्हापूर मधून देखील महाराष्ट्राची बस कर्नाटकमध्ये जाणार आहे. शिवसेना आक्रमक झाल्यानंतर कर्नाटक- महाराष्ट्राची सेवा बंद करण्यात आली होती . दरम्यान, सकाळी 11 वाजता कर्नाटकची पहिली बस कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटककडे रवाना करण्यात आली.
Previous Articleसंविधान दिनानिमित्त बोर्डिंग ग्राउंड येथे प्रास्ताविकेचे वाचन
Next Article कट्टर राणे समर्थक राजेश शेडगे यांचा शिवसेनेत प्रवेश









