चिपळूण :
वेदांता फॉस्कॉन, टाटा एअरबससारखे हजारो कोटी रुपये गुंतवणुकीचे १७ प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून गुजरातला पाठविले, अनेक कार्यालये स्थलांतरीत केली. प्रकल्प गुजरातला नेताना इथल्या युवकांचा हक्काचा रोजगार त्यांनी पळवला. महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातला आंदण दिल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी चौपाटीवर शुक्रवारी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
Previous Articleकोकणच्या विकासासाठी मनसेला साथ द्या!
Next Article महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला









