आचरा प्रतिनिधी
आचरा येथील इनामदार श्री. देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे मंदिरात 39 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवानिमित्ताने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आचरा येथील विश्वकर्मा मंडळ मेस्त्रीवाडी यांनी सत्य नारायणाची महापूजेनिमित्त श्री.केदारनाथ मंदिराची सुबक प्रतिकृती उभारली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









