प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ गावची ग्रामदेवता महालक्ष्मीच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 4 जून रोजी महाआरती व ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून अनगोळ तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









