न्हावेली / वार्ताहर
तळवणे गावातील महादेव गावडे (दादा गावडे ) यांची अचानक तब्येत खराब झाल्याचे समजताच स्थानिकांनी त्यांना मळेवाड येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले परंतू डॉक्टरानी त्याची तपासणी केली तर व डॉक्टरांना हृदय विकराच्या झटक्याने ते मृत झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना आज दुपारी 1.40 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली व त्यांना मृत घोषित करण्यात आले. सध्या त्यांना सावंतवाडी येथे शव केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबई येथे राहत असल्याने उद्या पर्यंत ते सर्व कुटुंब घरी येतील त्यामुळे त्यांचं कुटुंब आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ते तळवणे गावात एक गावातील गावकरी म्हणून प्रसिद्ध होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









