बेळगाव : धरती जिओ पुरस्कृत पॅबलिग दहा वर्षाखालील आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यातून मॅजिकने डीयुएफसी ब चा 3-0 असा पराभव,एमएसडीएफ ब संघाने डीयुएफसी चा 4-0 असा पराभव केला, तर मॅजिकने डी यु एफ सी चा 4-3,मॅजिक ब ने एमएसडीएफ ब ने नम्म बीएलआर संघाने एमएसडीएफ चा 1-0 असे पराभव केले. वडगाव येथील सीआर सेवन तर्फ फुटबॉल मैदानावरती खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मॅजिकने डीयुएफसी ब चा 3-0 असा पराभव करून विजय मिळवला. या सामन्यात अकराव्या मिनिटाला जियाच्या पासवर्ड सात्वकिने पहिला गोल केला. तेरावा मिनिटाला सातवीच्या पासवर अनिकेत ने गोल करून पहिल्या सत्रात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 19 व्या मिनिटाला अनिकेतच्या पास वर जिया ने तिसरा गोल करून 3-0 महत्वाच्या आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सामन्यात एमएसडीएफ ब संघाने डीयुएफसी चा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला ऊद्राच्या पासवर देवणीसने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला देवणीसच्या पासवर ऊद्राने गोल करून पहिल्या सत्रात 2-0 आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 17 व्या मिनिटाला अवधूतच्या पासून दिनेशने तिसरा गोल केला तर 22 व्या मिनिटाला ऊद्राच्या पास वर अद्वैत चौथा कॉल करून 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सामन्यात मॅजिक अ ने डी यु एफ सी चा 4-3 असा निसर्ता पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या मिनिटाला मॅजिकच्या अनिकेत च्या पासून शिवम ने पहिला गोल केला. नवव्या मिनिटाल शुभम चा पासवर्ड शरदने दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. अकराव्या मिनिटाला डी ओ एफ सी च्या प्रिय असणे गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. दुसऱ्या सत्रात मॅजिकच्या युसुफने तिसरा गोल गेला. तर सोळाव्या मिनिटाला युसुफचा पासवर्ड अनिकेतने चौथा गोल करून 4-1 अशी आघाडी मिळवली. अठरा व विसाव्या मिनिटाला डीयु एफ सी च्या प्रिय असणे सलग दोन करून 3-4 अशी आघाडी कमी केली. शेवटी हा सामना मॅजिक ने 4-3 अशा गोल फरकाने जिंकला.
चौथ्या सामन्यात मॅजिक बने एमएसडीएफ ब चा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पाचव्या मिनिटाला मॅजिकच्या आरवच्या पास वर शिवम ने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला शिवम चा पासवर्ड आरव ने दुसरा कॉल करून 2-0 अशी महत्वाची आघाडी मिळवून दिली. नम्म बीएलआर संघाने बलाढ्य एमएसडीएफ चा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला नम्म बीएलआरच्या आऊषणे गोल करून 1-0 महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एमएसडीएफने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण नम्म बीएलआर संघाच्या बचाव कळी पुढे त्यांचे प्रयत्न असफल ठरले.









