आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी स्किन आजारामुळे साठेआठ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. राज्यात लम्पी आजाराचा प्रार्दुभाव वाढल्याने मुंबईत महिनाभर जनावरांचा बाजार यात्रा, ने-आण करण्यास पूर्णता: बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मुंबई पोलीसांनी परीपत्रक काढलं आहे. लम्पी आजारावर नियंत्रण आणि खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत हे पाऊल उचलले आहे. तसेच अफवा पसरवल्यास कठोर कारवाई होणार आहे. नियामांचं उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करा अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









