प्रतिनिधी / बेळगाव : केंद्रातील आधीच्या सरकारने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, आता प्रथमच केंद्राने हस्तक्षेप केला आहे. त्यांच्याबरोबरच्या बैठकीत सीमावासीयांवर अन्याय होणार नाही, याकडे पाहावे अशी भूमिका मांडली. सीमाप्रश्नाकडे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. हा राजकीय प्रश्न करू नये. विरोधीपक्षांना माझे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









