Ajit Pawar : राज्य़ामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागा असे संकेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते साऱ्यात बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढा. आघाडीचा निर्णय राज्यपातळीवर होईल. ज्या ज्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या त्या ठिकाणी एकट्याने लढा असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.त्यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








