शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये विद्यापीठ विकास आघाडीने वर्चस्व मिळवल्यानंतर विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, अमित कुलकर्णी, डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विजयी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयाचा जल्लोष केला. याप्रसंगी डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते विजय उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. पाटील यांनी विद्यापीठ विकास आघाडी मध्ये असलेल्या सर्व घटकांचे आभार मानले
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









