मुंबई
वित्तक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फेडबँक फायनॅन्शियल सर्व्हिसेस यांचा समभाग गुरुवारी शेअर बाजारामध्ये नुकसानीसोबत सूचिबद्ध झाला आहे. कंपनीचा समभाग बीएसईवर गुरुवारी 140 रुपये इश्यू किंमतीच्या तुलनेत 137 रुपयांवर सुचिबद्ध झाला होता. जवळपास 2 टक्के सवलतीसह समभाग बाजारात दाखल झाला होता. समभागाने एका वेळी 133 रुपयांची निच्चांकी पातळी इंट्राडे दरम्यान गाठली होती.









