प्रतिनिधी, रत्नागिरी
Ratnagiri Breaking : मागील ९ वर्षापासून सुरु असलेल्या व जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्याचा निकाल आज लागला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. नोव्हेंबर २०१३ रोजी हि घटना घडली होती. या दरोड्यात बँकेतील ६ लाख रूपयांची रोकड लुटून नेल्याचा आरोप ६ संशयितांविरूद्ध ठेवण्यात आला होता. तसेच या दरोड्यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









