कोल्हापूरच्या 109 मराठा लाईट इनफॅन्ट्रीच्या लेफ्टनंट मकरंद कुलकर्णी यांची कॅप्टन पदावर पदोन्नती करण्यात आली. सदर पदोन्नतीच्या समारंभामध्ये युनिटचे प्रमुख कर्नल बसवराज कुल्लोली आणि उपप्रमुख लेफ्टनंट कर्नल सिद्धार्थ शर्मा यांनी लेफ्टनंट मकरंद यांच्या खांद्यावर कॅप्टन पदाची रँक लावून सन्मानाने पदोन्नती जाहीर केली. या प्रसंगी युनिटचे सर्व अधिकारी, हुद्देदार आणि जवान उपस्थित होते. सदर प्रादेशिक सेनेचे युनिट सध्या काश्मीरमध्ये चोख सुरक्षेची अंमलबजावणी करत आहे.
Previous Articleगणपतीपूळे तीर्थक्षेत्रातील समुद्र किनारा पर्यटकांसाठी खुला; खोल समुद्राच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन
Next Article ‘वेदा’ चित्रपटात शर्वरी वाघ









