महाराष्ट्रामध्ये कसबा-चिंचवड निवडणुक भाजपला हताळता आली नाही. एकदा निकाल लागू द्या मग सांगतो पुण्यात काय घडलं .कसब्यात ठाण मांडून कसे बसले होते. मोक्यातून सुटल्याल्यांना कोण कसे घेवून फिरत होते. आणखी कोण काय करत होतं हे सांगणार. पण आता खोलात जात नाही.ही निवडणुक भावनिक होती.पोटनिवडणुकीचा निकाल लागला तर आमदार फिरतील,असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
आज अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस कांद्याच्या भाव वाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज कामकाज सुरू होण्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या आंदोलनाचे पडसाद सभागृहातही उमटले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








