पुणे : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे (Latikatai Gorhe) यांचे आज (दि 20) सकाळी निधन झाले. ‘सिल्हररॅाक्स’, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी येथे त्यांचे पार्थिव दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार 5 वाजता वैकुंठ स्मशानभुमीत केले जाणार आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








