अनेक वैशिष्ट्यो : उत्तम दर्जाचे भक्कम इंजिन
बेळगाव : पिरनवाडी क्रॉस, ब्रह्मनगर येथे किया शोरुममध्ये नवीन मिरॅक्युलम किया या चार चाकी कारचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डिलर प्राचार्य अभय जोशी, नम्रता जोशी, विक्री प्रमुख सतीश प्रभू उपस्थित होते. सदर कारमध्ये स्कायलाईट सनरुफ, आठ स्पीकर, बोस, प्रिमियम साऊंड सिस्टीम, व्हेंटीलेटेड सिट्स, लक्षवेधी स्क्रीन अशी अनेक वैशिष्ट्यो आहेत. या शिवाय उत्तम दर्जाच्या इंजिनमुळे हे वाहन भक्कम झाले आहे. टेस्ट ड्राईव्ह आणि बुकींगसाठी 0831-243911 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









