बेळगाव शहरामध्ये दिव्यांगावर पोलीसांनी केलेल्या बेधम मारहाण प्रकरणी कारवाई करून रिपोर्ट देण्याचा आदेश महिला व बाल विकास, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलिकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला आहे. यासंदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्ताना पत्र लिहिले आहे. रात्री उशिरा दिव्यांगावर मारहाण करून, बुटाने तुडविल्याने किंचाळल्या बद्दल प्रसार माध्यमांत बातमी प्रसार झाली असून याची चौकशी करून, संबंधित पोलिसांवर कारवाई केलेली कारवाई बद्दल माहिती मागितली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









