Ratnagiri Accident News :लांजा येथून पावस मार्गे रत्नागिरीला येणाऱ्या लांजा पावस रत्नागिरी बसला पावस नजीक अपघात झाला.पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून बस रस्ता सोडून रस्त्याशेजारील घराजवळ कलंडली. सुदैवाने बसमधील वाहक,चालक प्रवासी वा अन्य कुणाला दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह एसटीचे कर्मचारीही घटना स्थळी रवाना झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









