Satara News : गेल्या काही दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिपरिप पावसाला सुरुवात झाली. काल झालेल्या पावसाने महाबळेश्वर – प्रतापगड मुख्य रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये मेटतळे गावानजीक बुधवारी मध्यरात्री दरड कोसळली. माती व दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसिबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरु झाले. दरड हटविलानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









