प्रतिनिधी/ बेळगाव : शिंदोळी गावच्या परिसरातील शेत जमीन तिबार पिकी आहे. यापूर्वी सांबारा विमानतळ, विधानसौध आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता रिंग रोडसाठी जमीन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही. असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी सुंठकर, अॅड. श्याम पाटील, के.एम.एफचे संचालक सुरेश पाटील अॅड. सुनिता पाटील, संतोष शहापूरकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









