प्रतिनिधी / सांगली
बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता कोयना धरण पूर्ण १००% क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक येत असल्यामुळे सकाळी ९ वा. कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे १ फुट उघडून ९,५४६ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ११,६४६ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








