महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागलाय . यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर निकालात ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. दुपारी १ वाजता ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे . कोकण विभागाने नेहमीप्रमाणे आपली प्रथम येण्याची परंपरा कायम राखलीय.
Previous Articleकोल्हापुरात 4 ते 6 पर्यंत उपसा बंदी
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg