शिरोळ प्रतिनिधी : डंपर चोरीप्रकरणी सचिन पुंडलिक लमाणी-राठोड (वय २२, रा. व्हण्याल तांडा, ता.बिल्लगी, जि. बागलकोट कर्नाटक) याला शिरोळ पोलिसांनी अटक केली. त्याला जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतची तक्रार किरण कांबळे यांनी दिली होती. शुक्रवारी (दि. २६) चोरट्याने धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील बेघर वसाहतीतून डंपर चोरला होता. याबाबत सरकारी वकील सुर्यकांत मिरजे यांनी युक्तीवाद केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









