मिणचे खुर्द /वार्ताहर
कोल्हापूर -गारगोटी या मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या मार्गावर कावणे पाटी ते निगवे गावा दरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या कडेला पश्चिम बाजूस असणारे बांधावरील मोठे झाड अचानक उमळून पडले.त्यामुळे या रोडवरील वाहतूक गेले एक तासापेक्षा अधिक वेळ ठप्प झाली.यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी व वाहनांची नुकसान झालेले नाही.दरम्यान, एक तासाच्या अथक प्रयत्नाने वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
Previous Articleराज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज
Next Article वाळवणाचे कारल्याचे चिप्स









