ढासळलेले चॅनेल दुरूस्तीमुळे बालिंगा उपसा केंद्र राहणार बंद
कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून भोगावती नदी ते बालिंगा अशुध्दजल उपसा केंद्र यांना जोडणारा दगडी चॅनेलच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या दरम्यान, बालिंगा अशुध्द जल उपसा केंद्र पूर्ण बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे उद्या, गुरुवार (दि.2) ते रविवार (दि.5) असे सलग 4 दिवस बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
चार दिवस पाणी येणार नसणारा परिसर
फुलेवाडी रिंगरोड परिसर, गजानन कॉलनी परिसर, जयभवानी कॉलनी, अयोध्याकॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संतसेना, अभीयंता कॉलनी मातंग वसाहत, बोंद्रेनगर परिसर, शिवशक्ती नगर, मथुरा नगरी धनगर वाडा, इंगवले कॉलनी, गडकरी कॉलनी, कोतवाल नगर, नृसिंह कॉलनी. सतयाई कॉलनी, राज्याभिषेक कॉलनी, डायना कॅसल, अष्टविनायक कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, धनगर वाडा, माऊली नगर, दत्तकॉलनी व पुर्ण रिंगरोड परिसर, नाना पाटीलनगर परिसर, बीडी कॉलनी परिसर, राजोपाध्ये नगर परिसर, राजेसंभाजी नगर परिसर, गंधर्व नगरी परिसर, तुळजाभवानी कॉलनी, महादेव नगरी परिसर, पांडुरंगनगरी परिसर, सर्वे कॉलनी परिसर, गणेश कॉलनी परिसर, टाकळकर कॉलनी परिसर, संपुर्ण राधानगरी रोड परिसर, हरिओम नगर परिसर, मोहिते मळा, इंद्रपस्थनगर परिसर, देवणे कॉलनी परिसर सुश्रूषा नगरी परिसर, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क परिसर, शिवराम पोवार कॉलनी परिसर, क्रशर चौक झोपडपटटी, गजलक्ष्मी पार्क परिसर व राधानगरी रोड परिसर सलग्नीत ग्रामिण भाग, सरदार तालिम परिसर, खंडोबा तालिम परिसर, तटाकडील तालिम परिसर, मर्दानी खेळाचा आखाडा, संध्यामठपरिसर, गल्ली परिसर, मरगाई गल्ली परिसर, आर्धा शिवाजी पुतळा परिसर, ब्रम्हेश्वर परिसर, साकोली परिसर, बिनखांबी परिसर, मिरजकर तिकटी, दिलबहार तालिम परिसर, टेंभी रोड परिसर, बाल गोपाल तालिम परिसर, बाराईमाम परिसर, शिवाजी पेठ परिसर, खंडोबा तालिम परिसर, जुना वाशीनाका परिसर, विजय नगर परिसर, वांगीबोळ परिसर, उमा टॉकीज परिसर, गुजरी परिसर आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाषरोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, भवानी मंडप परिसर, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी परिसर, महालक्ष्मी नगर, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, बिदुचौक परिसर, महाद्वाररोड परिसर, रंकाळा टॉवर परिसर, गुजरी परिसर, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, दसरा चौक परिसर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर परिसर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी
Previous Articleराजकीय महत्वकांक्षेसाठी थेटपाईपलाईन कोल्हापूरकरांच्या माथी!
Next Article आजचे भविष्य बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2023
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.