ED raid on Hasan Mushrif राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली. आज पहाटे पडलेल्या धाडीमुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्यवरिल जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. संताजी घोरपडे कारखान्याच्या खरेदी- विक्रित गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. ईडीने ही करावाई पुणे आणि कोल्हापूर येथील मालमत्तावर केली आहे.
कोल्हापूरातील संताजी घोरपडे साखर कराखाना खरेदी वेळी कोलकत्ता येथील बोगस कंपन्यांमधून १५८ कोटी रुपयांची रक्कम गुंतवल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी करून एकच खळबळ माजवली होती. त्यानंतर माजी मंत्री बसन मुश्रीफ यांच्यामागे केंद्रिय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. याअगोदर दिडच महीन्यापुर्वी हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुणे येथिल घरावर इडीने करावाई केली होती. त्यानंतर आज सकाळी मुश्रीफ यांच्य कागल येथिल राहत्या घरावर छापा टाकला आहे. ही करावाई ईडीच्या पाच आधिकाऱ्यांनी मिळून करून मुश्रीफ यांच्या घरातील महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे. कारवाईवेळी इतर कोणाचाही हस्तक्षेप होउ नये म्हणून मुश्रीफ यांच्या कागल येथिल घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात








