Kolhapur Bajar Samiti Election : कोल्हापूर बाजार समितीत महाविकास आघाडीनं विजयी आघाडी घेतली आहे. 7 पैकी 5 जागांवर मविआच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.शिवसेना-भाजप युती आणि अप्रत्यक्षाला एक जागा मिळाली आहे. मविआचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाच्या उंबरठ्यावर कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीमधून नानासो कांबळे विजयी झाले आहेत, तर आर्थिक दुर्बलमधून पांडुरंग काशीद विजयी झाले आहेत. तर हमाल मापाडी गटातून अपक्ष उमेदवार बाबुराव खोत 60 मतांनी विजयी झाले आहेत . तर व्यापारी गटातून विरोधी आघाडीचे नंदकुमार वळुंजू आणि सत्ताधारी गटाचे वैभव सावर्डेकर हे विजयी झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









