भारतीय चिकित्सा प्रणालीनुसार तुळशीला सर्वरोगनाशक असं समजलं जाते.आपल्या आरोग्यासाठी तुळस ही अत्यंत गुणकारी आहे. तुळशीचे अनेक प्रकार आहेत. कृष्ण तुळस ,राम तुळस,कापूर तुळस ,वन तुळस अशा तुळशी अनेक आजारांवर परिणामकारक ठरतात. तुळशीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत.चला तर मग आज जाणून घेऊयात गुणकारी तुळशीचे फायदे कोणते आहेत.
१. सर्दी,खोकला,स्वाइन फ्लू,डेंग्यू,मलेरिया,टीबी,कॅन्सर,रक्तदाब ,पोटाचे विकार,किडनी स्टोन अशा अनेक आजारांवर तुळस परिणामकारक ठरते.
२.कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा तुळशीचा काढा करून प्यायल्यास कॅन्सरमध्ये सुद्धा आराम मिळतो
३. तुळस त्वचा विकारांवर अत्यंत उपयुक्त ठरते. तुळशीचाअर्क किंवा रस खाज खरूज चट्टे सोरायसिस या विकारांवर परिणामकारक ठरतो.
४.केस गळणे, केस पिकणे, कोंडा होणे यावर तुळशीचा अर्क उपयुक्त ठरतो.
५.चेहऱ्यावर तुळशीचा रस लावल्यास चेहऱ्यावरील डाग पिंपल्स निघून जातात तसेच चेहरा तेजस्वी होतो.
६.तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी तुळशी उपयुक्त ठरते.
७.रोज पाण्यात तुळशीच्या रसाचे काही थेंब घालून पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून रक्षण होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









