कोल्हापूर : घरफळा घोटाळ्यातील दोषी तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले यांना निलंबित करण्यासाठी आज आरपीआयसह नगरसेवक भूपाल शेटे आणि नागरिकांनी बोंब मारो आंदोलन केले. लोकविकास आघाडीसह विविध पक्ष संघटना आणि राजेंद्र नगर, सुभाष नगर येथील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलन कर्त्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत भोसले याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहिल असेल इशारा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिका घोटाळा राज्यात गाजला आहे. यातील दोषी कर निरीक्षक संजय भोसले यांच्यावर अद्याप कारवाई झालेला नाही. दोषीवर कारवाई व्हावी यासाठी आज हे बोंब मारून आंदोलन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









