Kirit Somaiya : आईच्या दारात मला हसन मुश्रीफ यांनी येवू दिल न्हवते. पण आत्ता मी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलो आहे.राष्ट्रवादीने पत्रक काढून स्वागत केले अस सांगत आहेत, मग यापूर्वी ही अक्कल कुठं गेली होती ? दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री असताना मला शरद पवार यांच्या सांगण्यावरून रोखला होत का ? असा सवालही भाजप नेते किराट सोमय्या यांनी केला. अंबाबाईच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत मातेला भ्रष्टाचार मुक्त कर अस आई अंबाबाईला साकडं घातलं असल्याचेही सोमय्या यांनी यांगितलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









