पंढरपूरच्या विठ्ठलाला तुळशीपत्र प्रिय आहेत. म्हणून त्याच्या पूजेसाठी तुलसी पत्रा वाहिल्या जातात.आजच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील युवा चित्रकार केदार टेमकर याने तुळशीच्या पानावर विठुराय रेखाटले . अवघ्या दोन सेंटीमीटरच्या पानावर ही ऍक्रेलिक रंगाने अतिशय बारकाईने साकारली. त्याच्या या कलेला दाद द्यावी तेवढी थोडीच.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









