कट्टा / वार्ताहर
कट्टा व्यापारी संघ तालुका मालवण यांचा स्नेहमेळावा आज रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 7.30 वाजता भक्ती मंगल कार्यालय कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहमेळाव्यात अन्नसुरक्षा व्यवसाय कर व अन्य व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी कट्टा पंचक्रोशीतील सर्व व्यापारी वर्गाने या स्नेहमेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन कट्टा व्यापारी संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









