सातारा
साताऱ्यात कास तलावाची उंची वाढली असल्याने धरणात 5 पट पाणीसाठा वाढला आहे.. पडणाऱ्या पावसामुळे तलावाचे पाणी कास-बामणोली रस्त्यावरून वाहु लागले आहे. त्यामुळे हा रस्ता कास बंगला ते कास गाव हद्दीत असलेली फॉरेस्ट चौकीपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.. कास गाव आणि पुढे बामणोली भागात जाणाऱ्या नागरिकांनी कासानी घाटाई मार्गाचा वापर करून पुढे जावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आलंय..
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









