विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी डॉ. रमेश राठोड चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बंगलोर तालुका युनिट देवरहिप्परगीच्या वतीने सोमवार दिनांक ३ जुलै रोजी डॉ. बैलहोंगल येथे होणाऱ्या
डॉक्टर्स डे व गुरुवंदना कार्यक्रमात देहदानाबद्दल जागृती निर्माण करून अमूल्य असे योगदान दिल्याबद्दल डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आणि बेळगाव केएलई आयुर्वेदिक महाविद्यालयाचे फिजिओथेरपी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. महांतेश रामण्णवार यांना राज्यस्तरीय करुणाडू भूषण श्रेष्ठ वैद्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









