कर्नाटक विधानसभेच्या १६व्या मतदानासाठी निवडणुक जाहीर झाली आहे. १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. १३ एप्रिल रोजी गॅझेट नोटिफिकेशन होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल असून, २१ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची चाचपणी होणार आहे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. आज दि. २३ मार्च पासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती भारतीय निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









