मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकुळ आगल असलेल्या कंतारा ( Kantara )या चित्रपटाचा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. अभिनेता ऋषभने सिध्दिविनायक मंदिरात प्रार्थना करून मंदिराबाहेर आपल्या चाहत्यांसोबत फोटोही काढले.
बॉक्स ऑफिसच्या एकूण जागतिक कमाईमध्ये 250 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा कंतारा हा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. ऋषभ शेट्टीचा हा प्रादेशिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर थँक गॉड, राम सेतू आणि ब्लॅक अॅडम सारख्या चित्रपटांना टक्कर देत आहे. हा चित्रपट 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला चित्रपटाने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. रजनीकांत, प्रभास, कंगना रनौत, राम गोपाल वर्मा आणि विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








