बेळगाव – कळसा – भांडुरा नदी प्रकल्पाच्या सविस्तर नियोजन अहवालाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता केंद्राने सविस्तर आराखड्याचा अहवाल मंजूर केला आहे. यावर मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि जलसंपदा मंत्री गोविंद करजोल यांचे आभार मानले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









