न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने मळगाव पंचक्रोशी युवा व स्पोर्ट्स क्लब आणि श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ,सोनुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.
Previous Articleएमडीचा तपास गोपनीय, छापासत्र सुरूच
Next Article रुद्रनील पाटलाचे सायकलिंगमध्ये रजत









