केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जोतिबा डोंगरावर आज जोतीबाचे दर्शन घेतले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे देखील त्यांनी दर्शन घेतले. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आहे. माझे सौभाग्य आहे की मला याठिकाणी दर्शन घेण्याची संधी मिळाली. ही माझी अस्तित्वाची माती आहे. या मातीशी माझे कौटुंबिक संबध आहेत. शिंदे महाराज यांची विचारधारा या मातीत येऊन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज केला असल्याचे ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








