सावंतवाडी । प्रतिनिधी
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळाल्याबद्दल सावंतवाडी शहर मंडलतर्फे लाडू वाटून व फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , रवी मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, गुरू मठकर , विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित, सचिन साटेलकर, केतन आजगावकर, अजय सावंत, अमित परब, दीनानाथ बांदेकर आदी उपस्थित होते .









