बेळगाव : जोय आलुक्कास, जगाचा आवडता दागिन्यांचा ब्रँड सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक 50 टक्के सवलत देऊन भारतातील दागिनेप्रेमींना खुश करण्यासाठी सज्ज आहे. ही अभूतपूर्व ऑफर सर्व जोय आलुक्कास शोरुम्समध्ये उपलब्ध असेल. सोने, हिरे तसेच मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांसाठी लागू असेल. ‘बिगेस्ट ज्वेलरी फेस्टिव्हल ऑफ द इयर’ ऑफर 12 मेपासून 11 जून 2023 पर्यंत जोयआलुक्कासच्या भारतातील सर्व शोरुम्समध्ये वैध असेल. या व्यतिरिक्त, जोय आलुक्कासच्या खरेदीवर ग्राहकांना आयुष्यभर मोफत देखभाल, एक वर्ष मोफत विमा आणि परत खरेदी करण्याची हमी मिळेल. जोय आलुक्कासने भारतीय पारंपारिक, आधुनिक, इटालियन, टर्किश, एथ्रोकंटेंपररी आणि बी-स्पोक कलेक्शनमधील लक्षावधी डिझाईन्सचे पर्याय उपलब्ध केले आहेत. खरेदीचा अनुभव संस्मरणीय बनवण्यासाठी ही जागतिक रिटेल चेन जागतिक दर्जाचे वातावरण, वैयक्तिक लक्ष देण्यासाठी उच्च प्रशिक्षित ग्राहक सेवा टीम व पार्किंगची सोय आहे. या लोकप्रिय चेनच्या मागे जोय आलुक्कास हा द्रष्टा उद्योजक आहे
‘बिगेस्ट ज्वेलरी फेस्टिव्हल ऑफ द इयर’बद्दल बोलताना जोय आलुक्कास, जोय आलुक्कास ग्रुपचे चेअरमन व एमडी म्हणाले, दागिन्यांच्या खरेदीचा अतुलनीय अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जोय आलुक्कासमध्ये आमचे ग्राहक याबद्दल निश्चित राहू शकतात. त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी दागिन्यांचे सुंदर आणि सर्वांत मोठे कलेक्शन उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जोय आलुक्कासमधील या खास महोत्सवात, आमच्या सर्व शोरुम्समध्ये ग्राहकांना सर्व दागिन्यांच्या घडनावळीवर फ्लॅट 50 टक्के सवलत मिळेल. कलात्मक वातावरण, खास सुविधा आणि उत्तम ग्राहक सेवा यासह या आकर्षक ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि आतापर्यंत कधीही घेतला नसेल असा दागिन्यांच्या खरेदीवर आनंद घेण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या जोय आलुक्कास शोरुमला भेट देऊ शकतात. लक्षात ठेवा जगात एकच ‘जोय’ आलुक्कास आहे आणि आमच्यासारखेच नाव असलेला आणि आमच्या नेटवर्कचा भाग असण्याचा दावा करणारा इतर कोणीही जोय आलुक्कासचा भाग नाही.








