प्रतिनिधी
बांदा
सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या सावंतवाडी व कुडाळ समितीच्या वतीने व राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी च्या सहकार्याने , सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी, पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज यांच्या राज्याभिषेक शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त , ज्येष्ठ पत्रकार व संस्थान कालीन समग्र साहित्याचे अभ्यासक श्री शिवप्रसाद देसाई यांचे रामराजा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.तरी सर्वांनी या व्याख्यानासाठी सकाळी ठीक १०.३० राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी समिती प्रमुख व्ही बी नाईक, कुडाळ समिती प्रमुख आर एल परब यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









