कोल्हापूर : गेल्या ७२ तासात जितेंद्र आव्हाड यांच्यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले. असून यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. राज्यातील सरकार सूड बुध्दीने आमच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर गुन्हे दाखल होणे अतिशय चुकीचं असून राज्यातील सरकार अत्यंत वाईट पद्धतीने वागत असून जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा न देता संघर्ष केला पाहिजे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी कायम राहील असे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









