वार्ताहर /पालये
पालये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जयराम श्रीकृष्ण परब यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष संदीप मनोहर न्हानजी, सचिव ः सागर चंद्रकांत तिळवे, उपसचिव ः शांती किशोर तिळवे, खजिनदार ः सतीश सद्गुरु तिळवे, उपखजिनदार ः अशोक वासू गवंडी.
कार्यकारिणी समिती सदस्य ः प्रकाश विश्वनाथ परब, रमाकांत शांताराम परब, चंद्रकांत कृष्णा तिळवे, विष्णू श्री. परब, राघोबा परब, संजय गडेकर, राजन उत्तम तिळवे, प्रदीप शशिकांत तिळवे, प्रेमानंद कदम, गोविंद तिळवे, साईनाथ परब, जितेंद तिळवे, उल्हास परब, उज्वला गोविंद तिळवे, योगेश हरमलकर, महेश कदम, सुभाष तिळवे, लक्ष्मण तिळवे, शैलेंद्र तिळवे, नारायण जाधव, शंकर कदम, सुरेश परब, कृष्णा नाईक, सुरेश नाईक, ज्ञानेश्वर पालयेकर, गोविंद नाईक, नारायण परब, हरिश्चंद्र तिळवे, किशोर तिळवे, गजानन शेटगावकर, गोपाळ आत्माराम परब, सत्यवान अनंत पालयेकर, तुळशीदास गवंडी, विष्णुदास ज. परब, लाडू मोहन तिळवे, अर्जुन विठू तिळवे, संतोष न्हानजी, उमेश मालवणकर, राजेंद्र आत्माराम नाईक, शांताराम उत्तम परब, भालचंद्र डुबळे, उदय गवंडी, राजन पांडुरंग तिळवे, हरिश्चंद्र डुबळे, जयंत तिळवे, कमलाकांत वसंत परब, हरिश्चंद्र कृ. परब, मच्छींद्र अनंत परब, अजय उत्तम नाईक, वामन सावळ, संजय चंद्रकांत परब, सर्वेश नाईक, हनुमंत शेटगावकर, प्रवीण गजानन तिळवे, रामविजय परब, ज्ञानेश्वर आरोलकर, बाबनी आरोलकर, सज्जन नाईक, विजय तिळवे, हेमचंद्र परब, दत्ताराम पालयेकर, मधू आ. परब, पंकज प्रकाश तिळवे, अरविंद परब, विनोद घाडी, समीर तिळवे, भिवा तिळवे, शिवा सुरेश तिळवे, अनिल तिळवे, सुनिल तिळवे, सुदन तिळवे, साईश परब.









