Jayant Patil On Refinery Project : बारसू रिफायनरी वादावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. लोकांनी विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं होतं. मात्र ते झालं नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकांची समजूत घालणं आणि लोकांना विश्वासात घेणं हे विकास मार्गाचं पहिलं पाऊल आहे.ते टाळून सरकार रेटारेटी करत असेल तर प्रश्न तयार होतात. यातून स्थानिक लोकांना प्रकल्प आपल्या विरोधात आहे असं वाटतं. एवढ तारतम्य सरकारनं ठेवण आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








