सावंतवाडी / प्रतिनिधी
Jawahar Navodaya Vidyalaya Sindhudurg Navodaya Selection Test Entrance Exam on 29th April!
सिंधुदुर्ग जिल्हातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२३.२४ या शैक्षणिक वर्षासाठी 6 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा दिनांक २९.एप्रिल ( शनिवार ) रोजी होणार आहे. परीक्षार्थिनी ठीक सकाळी १०:३० वाजता आपल्या परीक्षा केंद्रावर हजर असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थिनी सोबत प्रवेश पत्र, आपल्या शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड व मास्क आणणे गरजेचे आहे.अधिक माहिती साठी ०२३६३-२४२७१३, ९४०३२०९८६४ व परीक्षा प्रमुख श्री. जे. बी. पाटील (३४२०२९४५८४) व श्री. एस. पी. हिरेमठ (७४४७६०६१४९) असे प्राचार्य कळवितात.









