न्हावेली : येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा बुधवार दिनांक १७ रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे.यानिमित्त सकाळी धार्मिक विधी व नवस बोलणे फेडणे, ओटी भरणे ,त्यानंतर पालखी मिरवणूक उशिरा रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.
Previous Articleकवठणी येथील तरुणाचे आकस्मिक निधन
Next Article साहित्यिक सुरेश ठाकूर यांना लोकसेवा पुरस्कार प्रदान









