ऑनलाईन टीम / श्रीनगर :
ISIS फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमधीलअनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगरमध्ये एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
एनआयएच्या पथकाने मोहम्मद शाबन मीर (वय 28), निसार अहमद भट (रा. मगरे मोहल्ला अचबल), निसार अहमद भट (रा. मगरे मोहल्ला अचबल) गुल मोहम्मद भट (रा. गोरिमोहल्ला अचबल) आणि मोहम्मद अमीन मलिक (22, रा. पुश्रू अचबल) या पाच जणांनाISIS फंडिंग प्रकरणी ताब्यात घेतले आहे.