फार कमी लोक असतात ज्यांना डार्क चॉकलेट्स खायला आवडत असतात. अनेक वेळा असं सांगितलं जात की डार्क चोकोलेट आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. आज आपण डार्क चॉकलेट्स खाण्याचे काय नेमके फायदे आहेत, त्याचा शरिरावर कोणता परिणाम होतो, हे जाणून घेऊयात.
डार्क चॉकलेट्स हे कोको वनस्पतीपासून तयार करण्यात येत असतं. त्यात ७५ टक्के इतकं कोकोचं प्रमाण असल्यानं त्यामुळं हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरिरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांना डार्क चॉकलेट्स खाणं फायदेशिर मानलं जातं.
याशिवाय डार्क चॉकलेट्स सातत्यानं खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर नसतं. त्याचं सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य मात्रातच करायला हवं. कारण कोणताही पदार्थ असेल तर त्याचं अतिरिक्त आणि जास्त सेवन करणं आरोग्यासाठी हितावह नसतं. त्यामुळं जर तुम्हाला डार्क चॉकलेट्स खायला आवडत असेल तर योग्यवेळी आणि आवश्यक प्रमाणातच खायला हवं.
(वरील माहिती हि सर्वसाधारण ज्ञानावर आधारित असून कोणत्याही गोष्टीचा अवलंब करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









