मुंबई
चेन्नईतील टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशनचा आयपीओ बुधवारी बाजारात लिस्ट झाला. 5 टक्के प्रिमीयमसह बीएसईवर 206 रुपयांवर समभाग लिस्ट (सूचीबद्ध) झाला. आरक्षित वाटा 7 पट सबस्क्राईब झाला होता. समभागाची किंमत 197 रुपये प्रति समभाग होती. 880 कोटी रुपयांच्या आयपीओअंतर्गत 660 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले गेले. 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता.









